चैत्र एकादशी निमित्ताने सुर्यफुलांनी सजला विठुरायाचा गाभारा, पाहा फोटो
Photo Credit
Arrow
आज पंढपुरात चैत्र एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिर आकर्षक सूर्य फुलांनी सजलं आहे.
Photo Credit
Arrow
चैत्र एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संपूर्ण पिवळया सुर्यफुलांनी सजले आहे.
Photo Credit
Arrow
देवाचा गाभारा सोळा खांभी मंडप चौखंभी मंडप आकर्षण अश्या फुलांनी सजवण्यात आला आहे.
Photo Credit
Arrow
जवळपास एक लाख सुर्यफुलांचा वापर करून मंदिरात सजावट करण्यात आली आहे.
Photo Credit
Arrow
आज यात्रेनिमित्त जवळपास तीन ते साडेतीन लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत.
Photo Credit
Arrow
चैत्र महिन्यातील कामदा एकादशी निमित्त पहाटे श्री विठूरायाची महापूजाही मंदिर समितिचे सदस्यांच्या हस्ते संपन्न झाली.
Photo Credit
Arrow
विठ्ठल रुक्मिणीचा देव्हारा, गाभारा चौखांबी, सोळखांबी हा परिसर सुर्य फुलांनी सजला आहे.फुलाच्या सजावटीने देवाचे रूप अधिक सुंदर दिसत आहे.
Photo Credit
Arrow
मुंबईच्या सामन्यापुर्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह ट्रोल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugh Cha Raja First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
'या' मुलांकाची मुलं असतात नशीबवान! सरकारी नोकरी अन्...
Numerology : पतीचं नशिबच चमकवतात या 3 मुलांकाच्या मुली! घरात पाऊल टाकताच..
श्रावणात महिलांनी फक्त 'हे' करा... मिळतील चमत्कारी फायदे