Photo Credit; instagram
'सोन्याचा चमचा' घेऊन जन्माला येतात.. 'या' दिवशी जन्मलेले लोक!
Photo Credit; instagram
काही लोक जन्माने श्रीमंत असतात. असे लोक 'सोन्याचा चमचा तोंडात' घेऊन जन्माला येतात असे म्हणतात.
Photo Credit; instagram
अशा स्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा राशीच्या लोकांबद्दल सांगणार आहोत जे जन्मापासून भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार मूलांक 7 असलेले लोक भाग्यवान मानले जातात.
Photo Credit; instagram
7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 07 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक जन्मतः श्रीमंत असतात आणि त्यांच्याकडे कधीही पैशाची कमतरता नसते.
Photo Credit; instagram
या लोकांना जीवनात खूप मान-सन्मान मिळतो.
Photo Credit; instagram
या मूलांक असलेल्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद असतो ज्यामुळे त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
Photo Credit; instagram
येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मूलांकाचे लोक पैशाच्या लालसेपायी प्रेमसंबंधही...
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाचे लोक करतात प्रचंड आकर्षित, पण...
'या' दिवशी वाढदिवस असलेल्या मुलांची गणपती बाप्पासारखी असते बुद्धी!
शत्रूलाही पायाशी आणतात 'या' तारखेला जन्मलेली लोकं
या तारखेला जन्मलेल्या मुलींचं लग्नानंतर पाहा काय होतं...