Photo Credit; instagram

काय सांगता? 'या' मुलांकाच्या लोकांचं होतं चक्क दोन वेळा लग्न!

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याच्या सवयी, स्वभाव आणि भविष्याबद्दल बरंच काही जाणून घेता येतं.

Photo Credit; instagram

अशाच, 5 मुलांक असलेल्या व्यक्तींबद्दल आपण जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्यातील 5, 14 आणि 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 5 असतो.

Photo Credit; instagram

अंक ज्योतिषीनुसार, ज्या व्यक्तींचा मुलांक 5 असतो त्यांचा बुध ग्रहाशी संबंध असतो.

Photo Credit; instagram

5 मुलांक असलेले लोक खूप बोलके असतात. ते खूप चतूर आणि खुराफती असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

या व्यक्तींचं संवाद कौशल्य म्हणजेच कम्यूनिकेशन स्किल खूपच छान असतं. असे लोक आपल्या बोलण्याने लोकांना प्रभावित करतात. यासोबतच त्यांना फिरायला खूप आवडतं.

Photo Credit; instagram

5 मुलांक असलेल्या व्यक्तींचा मोठा मित्र परिवार असतो. अशा व्यक्तींना प्रेमाबद्दल आणि वैवाहिक जीवनाबद्दल आकर्षण वाटत असल्याचं अंकशास्त्रात सांगितलं गेलं आहे.

Photo Credit; instagram

अशा व्यक्तींचं प्रेम संबंध स्थिर नसतं. प्रेमाच्या नात्यात हे लोक एका व्यक्तीला सोडून लगेच दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. त्यामुळे यांच्या जीवनात दोन लग्नं होण्याची शक्यता असते.

Photo Credit; instagram

5 मुलांक असलेले व्यक्ती योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. असे लोक दुसऱ्या लोकांना स्वत:कडे आकर्षित करतात आणि एखाद्या बाबतीत एकदा निर्णय घेतल्यानंतर हार मानत नाहीत.

Photo Credit; instagram

असे लोक खूपच मेहनती असल्याचं सांगितलं जातं. अशा व्यक्तींना त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात चांगलंच यश मिळतं.

पुढील वेब स्टोरी

मॉर्निंग वॉकची 'ही' आहे योग्य वेळ; फ्रेश हवा तर मिळेलंच पण त्यासोबत...

इथे क्लिक करा