Photo Credit/ congress twitter

Arrow

Rahul Gandhi ची ऐतिहासिक ठिकाणाला भेट! कुडल संगम का आहे महत्त्वाचं?

Arrow

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कर्नाटकमध्ये सध्या जोरदार रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराच्या मैदानातून राजकीय वार प्रतिवार सुरू आहे. 

Arrow

काँग्रेसचे नेते राहुल गांधींही कर्नाटकमध्ये प्रचारात उतरले आहेत. राहुल गांधी दोन कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत.

Arrow

12व्या शतकातील समाजसुधारक बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी कुडल संगम येथे गेले आणि अभिवादन केलं. 

Arrow

महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर राहुल गांधी एक्य लिंग मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Arrow

कुडल  संगम यासाठी महत्त्वाचं आहे की, इथे महात्मा बसवेश्वर यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

Arrow

बागलकोट जिल्ह्यातील कृष्णा आणि मालाप्रभा या नद्यांच्या संगमावर कुडल संगम हे तीर्थस्थळ आहे. 

Arrow

कर्नाटकातील दौऱ्यादरम्यान यापूर्वी राहुल गांधींनी दुकानांनाही भेटी दिल्या होत्या. 

Arshdeep Singh : 'तोड डाला'; अर्शदीप तडाखा, IPL ला लाखोंचा फटका, पहा Video

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा