Photo Credit/IPL

Arrow

Arshdeep Singh : 'तोड डाला'; अर्शदीप तडाखा, IPL ला लाखोंचा फटका, पहा Video

Arrow

IPL 2023 मध्ये पंजाब किंग्जने रोमांचक सामन्यात मुंबई इडियन्सचा 13 धावांनी पराभव केला.

Arrow

आयपीएलचा सर्वात महागडा (18.5 कोटी रुपये) खेळाडू सॅम करनला प्लेअर ऑफ द मॅच ठरला. 

Arrow

मुंबईला विजयसाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज होती आणि 4 गडी बाद झालेले होते. अशा निर्णायक क्षणी अर्शदीपने 2 धावा देत 2 गडी बाद केले.

Arrow

अर्शदीपने शेवटच्या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर तिलक वर्मा आणि नेहाल वढेराला यष्टिचीत केलं.

Arrow

दोन्हीवेळा अर्शदीप सिंगचा चेंडू मधल्या स्टम्पवर आदळला आणि दोन्हीवेळा स्टम्पचे तुकडे झाले. 

Arrow

HT च्या वृत्तानुसार एलईडी स्टम्प आणि जिंग बेल्सचा एका सेटची किंमत जवळपास 24 लाख रुपये आहे.

Arrow

HT च्या वृत्तानुसार एलईडी स्टम्प आणि जिंग बेल्सचा एका सेटची किंमत जवळपास 24 लाख रुपये आहे.

Arrow

एका अधिकाऱ्याच्या माहितीप्रमाणे एक स्टम्प तुटला तरी पूर्ण सेट खराब होतो. म्हणजे पूर्णच नुकसा होते. 

Arrow

अर्शदीपच्या दोन्ही चेंडूमुळे 2 वेळा मधला स्टम्प तुटला. त्यामुळे आयपीएलला तब्बल 48 लाखांचं नुकसान झालं आहे.

IPL मध्ये चोरी! दिल्ली कॅपिटल्स संघाच्या 'या' वस्तू केल्या लंपास

पुढील वेब स्टोरी