Photo Credit instagram

Arrow

IPL मध्ये चोरी..  Delhi Capitals टीमच्या 'या' वस्तू चोरल्या, अन्...

Photo Credit instagram

Arrow

IPL 2023 मध्ये पहिल्या 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या दिल्ली कॅपिटल्सला (DC) पहिला विजय मिळाला आहे.

Photo Credit instagram

Arrow

दिल्लीने त्यांच्या सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) पराभव करत विजयाचे खाते उघडले.

Photo Credit instagram

Arrow

यापूर्वी, बंगळुरूहून येताना दिल्ली कॅपिटल्स संघातील काही खेळाडूंच्या किट बॅगसह 16 बॅट चोरीला गेल्या होत्या.

Photo Credit instagram

Arrow

ही गोष्ट कॅप्टन डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली. पण आता हे सर्व सामान मिळालेलं आहे.

Photo Credit instagram

Arrow

वॉर्नर म्हणाला होता, 'DC प्लेयर्सच्या किटमधून 16 बॅट, पॅड, शूज, जांघेचे पॅड आणि ग्लोव्हज चोरीला गेले.'

Photo Credit instagram

Arrow

'तीन बॅट्स माझ्या, दोन मिचेल मार्शच्या, तीन फिल सॉल्टच्या आणि पाच यश धुलच्या होत्या.' असं पुढे वॉर्नर म्हणाला.

Photo Credit instagram

Arrow

आता दिल्ली संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने हे सर्व साहित्य मिळाल्याची पुष्टी केली आणि चोरही सापडल्याचे सांगितले.

Photo Credit instagram

Arrow

कॅप्टन वॉर्नरने लिहिले, 'सामान मिळाल्यानंतरही अजून काही बॅट गायब आहेत, पण सर्वांचे आभार.'

53 वर्षाच्या महिलेने तरुणांना लावलंय याड, कातिल अदांवर पुरुष घायाळ

पुढील वेब स्टोरी