Photo Credit; instagram
तुळशीच्या रोपट्याला फक्त 'ही' एकच गोष्ट बांधा, आयुष्यभर गरिबी येणारच नाही
Photo Credit; instagram
तुळस फक्त एक रोपटच नाही. तुळशीच्या रोपट्याला लक्ष्मी मातेचं स्वरुपही मानलं जातं.
Photo Credit; instagram
तुळशीच्या रोपट्याला लाल रंगाचा धागा किंवा वस्त्र बांधणे शुभ आणि सकारात्मक मानलं जातं.
Photo Credit; instagram
तुळशीच्या रोपट्याला धागा बांधल्याने लक्ष्मी मातेची कृपा होते. यामुळे घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते.
Photo Credit; instagram
लाल रंगाचा धागा किंवा वस्त्र नकारात्मक उर्जा दूर करतो आणि सकारात्मक उर्जा निर्माण करतो.
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रानुसार, तुळशीला लाल कापड बांधल्याने आर्थिक संकट कमी होतं आणि धनसंपत्तीत वाढ होते.
Photo Credit; instagram
तुळशीची पूजा करण्यासोबतच लाल रंगाचा धागा किंवा वस्त्र बांधल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.
Photo Credit; instagram
ही माहिती सूत्रांच्या आधारावर देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पोटाची चरबी अन् कंबरेचा घेर झरझर वितळेल! सकाळी उठताच 'हे' पाणी घटाघटा प्या
इथे क्लिक करा
Related Stories
धनत्रयोदशीच्या दिवशी करा 'हे' खास उपाय! पैशांची कमतरता भासणार नाही अन्...
'या' मुलांकाची मुलं असतात नशीबवान! सरकारी नोकरी अन्...
'या' तारखेला जन्मलेले लोक अतिशय हुशार... कमी वयातच बनतात करोडपती!
Numerology : पतीचं नशिबच चमकवतात या 3 मुलांकाच्या मुली! घरात पाऊल टाकताच..