Photo Credit; instagram
Shweta Tiwari : काय आहे श्वेता तिवारीचा मुलांक? कसं आहे तिचं व्यक्तीमत्व? जाणून घ्या
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीचा जन्म 4 ऑक्टोबर 1980 ला झाला होता. यामुळे तिचा मुलांक 4 बनतो. हा मुलांक राहूशी जोडलेला आहे.
Photo Credit; instagram
मुलांक 4 चे लोक रचनात्मक असतात. अभिनयाच्या जोरावर श्वेताने टीव्ही इंडस्ट्रीत नावलौकीक मिळवलं आहे.
Photo Credit; instagram
मुलांक 4 चे लोक आपलं काम आणि जीवनात नियमांचं पालन करतात. श्वेता तिच्या कुटुंबियांप्रति खूप समर्पित आहे.
Photo Credit; instagram
मुलांक 4 च्या लोकांची ही खासीयत आहे. ते आपल्या जवळच्या नात्यांना प्रथम प्राधान्य देतात.
Photo Credit; instagram
मुलांक 4 चे लोक संघर्षमय जीवनाचा न घाबरता सामना करतात. श्वेताने तिच्या जीवनात हिम्मतीने सामना केलाय.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीने तिच्या चाहत्यांना कामाच्या माध्यमातून प्रेरित केलं आहे. हा गुण तिला एक आदर्श व्यक्तीमत्व बनवतो.
Photo Credit; instagram
मुलांकाबाबत दिलेली माहिती सूत्रांच्या आधारावर आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' 7 सवयी तुम्हाला कायम ठेवतील तरुण! त्वचा बनेल सुंदर आणि चमकदार
इथे क्लिक करा
Related Stories
धनत्रयोदशीच्या दिवशी करा 'हे' खास उपाय! पैशांची कमतरता भासणार नाही अन्...
Lalbaugh Cha Raja First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींच्या 'या' खास बाबी! पैसा कमावण्यात...
कमनशिबी असतात 'या' मुलांकाच्या मुली! प्रेमात धोका...