Photo Credit; instagram

पती-पत्नीमध्ये असलं पाहिजे 'एवढं' अंतर, चाणक्याने केलंए क्लिअर!

Photo Credit; instagram

निती शास्त्रात आचार्य चाणक्य यांनी पती आणि पत्नीच्या वयामधील अंतर नेमकं किती असावं? याबद्दल सविस्तर सांगितलं आहे.

Photo Credit; instagram

नवरा आणि बायकोचं नातं हे शारिरीक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

आचार्य चाणक्य यांच्या मते, जर पती आणि पत्नीच्या वयामध्ये जास्त फरक असल्यास जीवनात बऱ्याच समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

आचार्य चाणक्यनुसार, जर मुलाचे वय जास्त असेल तर त्याने आपल्याहून खूपच कमी वय असलेल्या मुलीशी लग्न केलं नाही पाहिजे.

Photo Credit; instagram

चाणक्य यांच्या मते, वयाचा फरक लक्षात न घेता जर कोणी लग्न केले तर त्यांच्यातील नात्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात.

Photo Credit; instagram

जर नवरा आणि बायकोमधील वयाचे अंतर जास्त असेल तर त्यांचे लग्न फार काळ टिकत नसल्याचं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.

Photo Credit; instagram

वयामध्ये जास्त अंतर असल्यामुळे पती आणि पत्नीची मानसिकता देखील वेगळी असते आणि यामुळे नातं कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो.

Photo Credit; instagram

नवरा आणि बायकोमध्ये 3 ते 5 वर्षांचा फरक असायला हवा. यामुळे त्यांच्या मानसिकतेमध्ये फारसा फरक दिसून येत नाही आणि नाते नेहमी मजबूत राहते.

पुढील वेब स्टोरी

चाळीशीतही चिरतरुण त्वचा हवीये? मग आहारात करा 'या' पदार्थाचा समावेश

इथे क्लिक करा