Photo Credit instagram

Arrow

वाह रे पठ्या! 5.50 कोटी किंमत, दिल्लीचा दुसरा विजय... बिहारच्या 'या' खेळाडूने करून दाखवले

Photo Credit instagram

Arrow

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने दुसरा विजय नोंदवला. याआधीचा दिल्लीचा प्रवास खूपच वाईट आहे.

Photo Credit instagram

Arrow

आयपीएलमध्ये दिल्लीने सलग 5 सामने गमावले, त्यानंतर 20 एप्रिल रोजी KKR विरुद्ध 4 विकेटने पहिला विजय मिळवला.

Photo Credit instagram

Arrow

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीने 24 एप्रिल रोजी हैदराबाद सनरायझर्सविरुद्ध दुसरा विजय नोंदवला आहे. 

Photo Credit instagram

Arrow

या जबरदस्त सामन्यात मुख्य हिरो ठरला तो मुकेश कुमार.

Photo Credit instagram

Arrow

सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या षटकात विजयासाठी 12 धावांची गरज होती. 

Photo Credit instagram

Arrow

अशा परिस्थितीत, मुकेश कुमारने फक्त 5 धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्सला 7 धावांनी विजय मिळवून दिला.

Photo Credit instagram

Arrow

मुकेश कुमार चा जन्म 12 ऑक्टोबर 1993 रोजी बिहारमधील गोपालगंज येथे झाला. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करतो.

Photo Credit instagram

Arrow

मुकेशने 13 डिसेंबर 2015 रोजी यूपी विरुद्ध बंगालकडून लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. लिस्ट ए मध्ये त्याने 24 सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत.

Photo Credit instagram

Arrow

त्याने 30 ऑक्टोबर 2015 रोजी हरियाणाविरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 

Photo Credit instagram

Arrow

आयपीएलमध्ये मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलमध्ये खेळण्याचे त्याचे हे पहिले वर्ष आहे. 

Sara ALi Khan : 40 किलो वजन कमी करणाऱ्या साराचं पुन्हा वाढलं वजन, अन् म्हणाली...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा