Photo Credit instagtram

Arrow

Sara ALi Khan : 40 किलो वजन कमी करणाऱ्या साराचं पुन्हा वाढलं वजन, अन् म्हणाली...

Photo Credit instagtram

Arrow

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सारा अली खानने 40 किलो वजन कमी केले होते.

Photo Credit instagtram

Arrow

साराचे वजन आधी 96 किलो होते, जे ४० किलो घटवून तिने 56 किलो केले.

Photo Credit instagtram

Arrow

पीसीओएसमुळे साराचे वजन वाढले होते पण तिने मेहनत, डाएट आणि वर्कआउटने ते कमी केले.

Photo Credit instagtram

Arrow

अलीकडेच साराने एक व्हिडीओ शेअर करत सांगितले की, तिच्या शरीराचे काही भाग इंचांनी वाढले आहेत म्हणजेच तिचे वजन वाढले आहे.

Photo Credit instagtram

Arrow

साराने सांगितले की, 'हे वाढलेले वजन घटवण्यासाठी साराने मेहनत सुरू केली आहे. तिला वर्कआउटची आवड आहे. तिचं ते पहिले प्रेम आहे.'

Photo Credit instagtram

Arrow

साराने काही खास व्यायाम निवडले आहेत जे तिला वजन कमी करण्यास आणि स्नायूंना टोन करण्यास मदत करतात. 

Photo Credit instagtram

Arrow

डंबेल प्रेस व्यायाम खांद्याच्या स्नायूंवर भार आणतो आणि स्नायूंना टोन करतो.

Photo Credit instagtram

Arrow

डंबेल स्क्वॅट हा व्यायाम पोटा खालच्या शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो.

Photo Credit instagtram

Arrow

पाठीच्या स्नायूंना टोन करण्यासाठी मशीन सीटेड रो व्यायाम उत्तम आहे. हा खूप चांगला कॅलरी बर्निंग व्यायाम आहे.

Photo Credit instagtram

Arrow

किक बॉक्सिंगमुळे भरपूर कॅलरीज बर्न होतात. साराला खूप आवडते.

IPL 2023 : भुवी समोर येताच वॉर्नरने केले चरणस्पर्श! स्टार क्रिकेटरने मारली मिठी, Video व्हायरल

पुढील वेब स्टोरी