Photo Credit instagram
Arrow
IPL 2023 : भुवी समोर येताच वॉर्नरने केले चरणस्पर्श! स्टार क्रिकेटरने मारली मिठी, Video व्हायरल
Photo Credit instagram
Arrow
आयपीएल 2023 मध्ये नुकताच 34 वा सामना खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात चांगली खेळी रंगताना दिसली.
Photo Credit instagram
Arrow
सामन्यात नाणेफेकपूर्वी DC कर्णधार डेव्हिड वॉर्नरने SH चा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे चरण स्पर्श केले.
Photo Credit instagram
Arrow
भुवी आणि वॉर्नरचा हा व्हिडीओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे.
Photo Credit instagram
Arrow
नंतर भुवनेश्वर कुमारने डेव्हिड वॉर्नरला मिठी मारली. त्यांचा हा व्हिडीओ ट्रेंडिंग झाला आहे.
Photo Credit instagram
Arrow
या सामन्यात वॉर्नरची फलंदाजी फार काळ चालली नाही आणि वैयक्तिक 21 धावांवर तो वॉशिंग्टन सुंदरकडून बाद झाला.
Photo Credit instagram
Arrow
दुसरीकडे भुवनेश्वर कुमारने या सामन्यात अफलातून गोलंदाजी करत चार षटकात 11 धावा करत दोन बळी घेतले.
Photo Credit instagram
Arrow
डेव्हिड वॉर्नर यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. वॉर्नरने 2016 मध्ये SRH ला त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियनही बनवले होते.
Photo Credit instagram
Arrow
पण आयपीएल 2022 च्या लिलावात वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले. या हंगामासाठीही त्याला कायम ठेवण्यात आले.
'स्ट्रेच मार्क' दाखवत मलायका अरोराने केला रॅम्प वॉक... ४९ व्या वर्षीही फ्लॉन्ट केली कर्वी फिगर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा