Arrow

विश्वचषकानंतर आयसीसीचा 'नवा नियम' लागू, गोलंदाजांची डोकेदुखी वाढणार

Arrow

भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) रोजी पार पडला.

Arrow

विश्वचषकानंतर लगेचच आयसीसीकडून  एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे गोलंदाजांची डोकेदुखी वाढणार आहे. 

Arrow

यापुढे आता सामन्यात वेळ वाया जाऊ नये यासाठी पंचांकडे स्टॉप क्लॉक असणार आहे. त्यासाठी दोन षटकांमध्ये 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ दिला जाणार नाही.

Arrow

हा नवा नियम डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत पुरुषांच्या एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये टेस्ट म्हणून लागू केला जाणार आहे. त्यानंतरच तो निर्णय घेण्यात येणार आहे.

Arrow

या नियमानुसार, गोलंदाजी करणाऱ्या संघाला आधीचे षटक संपल्यानंतर 60 सेकंदांच्या आत पुढील षटक टाकण्यासाठी तयार राहावे लागणार आहे.

Arrow

हा नियम तिसऱ्यांदा मोडण्यात आला तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात 5 धावा जमा होणार आहेत. तसेच स्लो ओव्हर रेटचा नियमही आधीच लागू करण्यात आला आहे.

Arrow

एकदिवसीय सामन्यात 50 षटके 3.5 तासांत टाकावी लागतात आणि 20 षटके 1.25 तासामध्ये टाकावी लागतात. त्यामुळे त्याचे उल्लंघन केल्यास दंडही आकारला जातो.

व्होडकालाच का असते पहिली पसंती, जाणून घ्या कारण

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा