Arrow

व्होडकालाच का असते पहिली पसंती, जाणून घ्या कारण

Arrow

व्होडकासाठी भारतीयांची पहिली पसंती असते ती म्हणजे मॅजिक मोमेंटलाच. त्यामुळे अनेकांनी आता व्होडका पिण्यास प्राधान्यही दिले आहे. 

Arrow

दारुमध्ये 8 पीएम व्हिस्की ही प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र एक गोष्टीचे प्रत्येकाला आश्चर्य वाटेल की, व्हिस्की बनवणाऱ्यांनीच मॅजिक मोमेंट व्होडका याची निर्मिती केली आहे. 

Arrow

जगभरात हा 11 वा सर्वोत्तम व्होडका मानला जातो. त्यामुळे भारतात आणि जगातही आता हा व्होडकाच सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 

Arrow

2005 मध्ये, Radico खेतान कंपनीकडून व्होडका बाजारात आणला होता. त्यानंतर या व्होडका याची  निर्मिती उत्तर प्रदेशातील रामपूर डिस्टिलरीमध्ये केली जाऊ लागली आणि 2006 मध्ये ती भारतीय बाजारपेठेत दाखलही झाली.

Arrow

ही देशातील सर्वात मोठी आणि पहिली डिस्टिलरी आहे. याच ठिकाणी 8 PM बनवली गेली आणि पहिला मॅजिक मोमेंट व्होडकादेखील बनवला गेला. त्या साऱ्याचे श्रेय Radico खेतान कंपनीचे मालक ललित खेतान यांना जाते.

Arrow

मॅजिक मोमेंट्स व्होडका ही धान्यापासून बनविली जाते. जी ट्रिपल डिस्टिलिंग प्रक्रियेद्वारे बनविली जाते. या व्होडकामध्ये 37.5 टक्के अल्कोहोल असते. 

Arrow

2008 पासून, मॅजिक मोमेंट्स व्होडका बेल्जियममधील मोंडे निवडीमध्ये सर्वोत्तम गुणवत्तेसाठी कायम सुवर्णपदक त्याला मिळत आहे.

दिशा पटानीचा हा Hot ड्रेस तुम्हीही करू शकता खरेदी, किंमत फक्त…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा