Photo Credit; instagram

Arrow

क्रिकेटपटूचा प्रशिक्षकाच्या मुलीवरच जडला जीव, इश्क वाली लव्हस्टोरी!

Photo Credit; instagram

Arrow

माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाची लव्हस्टोरी थोडी फिल्मी आहे. तो त्याच्याच कोचच्या मुलीच्या प्रेमात पडला होता.

Photo Credit; instagram

Arrow

सुरेश रैनाच्या पत्नीचे नाव प्रियांका चौधरी आहे, जी त्याचे पहिले कोच यांची मुलगी आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

रैनाची पत्नी प्रियांका उत्तर प्रदेशातील बरौत येथील रहिवासी आहे. गाझियाबादमधील एका महाविद्यालयातून तिने बीटेक केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांकाच्या वडिलांचे नाव तेजपाल चौधरी आहे, ते क्रिकेट कोच होते आणि रैनाचे पहिले प्रशिक्षक होते.

Photo Credit; instagram

Arrow

तेजपाल उत्तर प्रदेशातील मुरादनगरमध्ये राहत होते आणि रैनाही. तेव्हा त्यांनी गाझियाबादमध्ये अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे सुरेश आणि प्रियंका हे मुरादनगर येथे शेजारी राहत असल्याने दोघांचे कुटुंबीयही एकमेकांना चांगले ओळखत होते.

Photo Credit; instagram

Arrow

एक वेळ अशी आली जेव्हा रैना आणि प्रियांका वेगळे झाले. कारण रैनाची टीम इंडियात निवड झाली आणि प्रियंकाही परदेशात नोकरीला गेली.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियंका नेदरलँडमध्ये आयटी क्षेत्रात काम करत होती. मात्र त्यानंतर दोघांमध्ये संपर्क झाला आणि विषय लग्नापर्यंत पोहोचला.

Photo Credit; instagram

Arrow

सुरेश रैनाने 3 एप्रिल 2015 रोजी त्याची प्रियंका चौधरीसोबत लग्न केले. दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका आणि रैनाची जोडी खूपच रोमँटिक आहे.  

नैसर्गिकरित्या Belly Fat कमी करण्याचे Top 10 सोपे उपाय!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा