Arrow

कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून पराभव केला.

Arrow

गुजरातने कोलकाताला विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य दिले होते.

Arrow

कोलकाताला शेवटच्या षटकात २९ धावांची गरज होती.

Arrow

अशात रिंकू सिंगने यश दयालच्या चेंडूवर सलग पाच षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

Arrow

रिंकू सिंगने २१ चेंडूंत सहा षटकार आणि एका चौकारासह ४८ धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

Arrow

गुजरातकडून तुफानी फलंदाजी करताना विजय शंकरने 24 चेंडूत 63 धावांची खेळी केली, ज्यात चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.

IPL 2023: ज्यांना करोडो रुपयात घेतलं, त्यांच्याकडून अपेक्षाभंग, कोण आहेत ते खेळाडू?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा