Photo Credit instagram

Arrow

IPL: धोनी मैदानावरच भडकला, बॉलरच्या 'या' चुकीवर प्रचंड चिडला!

Photo Credit instagram

Arrow

IPL 2023 च्या 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 32 धावांनी पराभव केला.

Photo Credit instagram

Arrow

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या सोळावा ओव्हरमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी बराच संतापलेला दिसून आला.

Photo Credit instagram

Arrow

सीएसकेचा बेबी मलिंगा म्हणून ओळख असलेला मथीशा पाथिराना ही ओव्हर टाकत होता. पाथिरानाने तिसरा चेंडू शिमरॉन हेटमायरला टाकला.

Photo Credit instagram

Arrow

यावेळी चेंडू हा धोनीकडे गेला. यावेळी माहीला शिमरॉनला नॉन स्ट्रायकरवर बाद करण्याची संधीही मिळाली.

Photo Credit instagram

Arrow

मात्र पाथिराना मैदानावर अशा ठिकाणी उभा होता, जिथून धोनीला स्टम्पवर निशाणा साधता येत नव्हता.

Photo Credit instagram

Arrow

ज्यावेळी पाथिराना जागेवरून हलला नाही तेव्हा महेंद्रसिंग धोनी संतापला.

Photo Credit instagram

Arrow

धोनी बहुधा पाथिराना सांगत होता की तो समोर नसता तर हेटमायर धावबाद झाला असता.

Photo Credit instagram

Arrow

पाथिरानाच्या या कृतीवर धोनी नाखुश दिसला. तर पाथिरानानेही डोक्याला हात लावला.

Photo Credit instagram

Arrow

मात्र, या सामन्यानंतर राजस्थानचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर CSK दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

Suhana Khan: टोन्ड फिगर, हॉट लूक; सुहाना बिकिनीतील 'हा' फोटो पाहाच

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा