Photo Credit; instagram
IPL: 'बेबी मलिंगा' ची तुफानी कॅच, धोनीची प्रतिक्रिया होतेय प्रचंड व्हायरल!
Photo Credit; instagram
IPL 2024 च्या 13व्या सामन्यात DC ने CSK चा 20 धावांनी पराभव केला. दिल्लीचा हा पहिला विजय ठरला.
Photo Credit; instagram
या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने जबरदस्त खेळी खेळली. त्याने गोलंदाजी करत तीन बळी घेतले.
Photo Credit; instagram
पाथिरानाने फिल्डिंग करतानाही चमत्कार केला आणि हवेत एका हाताने धासू कॅच झेलली.
Photo Credit; instagram
मुस्तफिजुर रहमानच्या चेंडूवर शॉर्ट थर्ड मॅन एरियात पाथिरानाने डेव्हिड वॉर्नरची कॅच घेतली होती.
Photo Credit; instagram
हा झेल पाहून एमएस धोनीलाही आश्चर्य वाटले आणि त्याने या युवा खेळाडूचे कौतुक केले.
Photo Credit; instagram
धोनीचा खास 'बेबी मलिंगा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मथिशा पाथिरानाने IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी शानदार गोलंदाजी केली.
Photo Credit; instagram
मथिशा पाथिरानाने IPL 2023 मध्ये एकूण 12 सामने खेळले. त्याची गोलंदाजी श्रीलंकेच्या दिग्गज लसिथ मलिंगासारखीच आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'ही' जन्म तारीख म्हणजे नक्कीच उजळणार नशीब, होणार मालामाल!
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम