Photo Credit; instagram
'ही' जन्म तारीख म्हणजे नक्कीच उजळणार नशीब, होणार मालामाल!
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म 17, 8 किंवा 26 तारखेला होतो अशा लोकांचा मूलांक क्रमांक 8 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 8 असलेले लोक खूप मेहनती आणि एकाग्र असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांचा स्वामी ग्रह शनी असतो. यामुळे ते हळूहळू जीवनात यश मिळवतात.
Photo Credit; instagram
खरं तर, या मूलांकाच्या लोकांना सुरूवातीच्या काळात प्रचंड संघर्ष आणि मेहनत करावा लागतो.
Photo Credit; instagram
आपल्या मेहनतीच्या आणि क्षमतेच्या जोरावर हे लोक पुढे जाऊन मोठं यश मिळवतात.
Photo Credit; instagram
या लोकांचं बालपण गरीबीत जातं पण, एका वयानंतर ते खूप मालामाल होतात.
Photo Credit; instagram
वयाच्या पस्तीशीनंतर ते मोठ्या पदावर पोहोचतात. त्यांच्या कमाईत प्रचंड वाढ होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Sunstroke : उन्हाळी लागली तर घरीच करा 'हे' उपाय
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!