Arrow

Mumbai Indians : घरवापसीनंतर हार्दिक पांड्या इमोशनल, शेअर केला खास VIDEO

Arrow

गुजरातचा कर्णधार राहिलेल्या हार्दिक पांड्याची मुंबई संघात घरवापसी झाली आहे. 

Arrow

त्यामुळे यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्या मुंबईकडून खेळताना दिसणार आहे.  

Arrow

मुंबईने हार्दिक पांड्याला ट्रेंडिंग विंडो अंतर्गत गुजरात टायटन्सकडून 15 कोटीला खरेदी केले.

Arrow

मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झाल्यानंतर हार्दिक इमोशनल झाला आहे. 

Arrow

हार्दिकने एक्सवर खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो मुंबई इंडियन्स संघासोबतचा प्रवास दाखवताना दिसतोय. 

Arrow

'चांगल्या आठवणी परत आल्याने बरे वाटते...मुंबई, वानखेडे, पलटन, असे कॅप्शन त्याने पोस्टला दिले. 

Arrow

हार्दिक पांड्याच्या क्रिकेट कारकिर्दीत मुंबई इंडियन्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

Arrow

हार्दिक 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग राहिला आह

Arrow

हार्दिक पांड्या सध्या दुखापतग्रस्त आहे. दुखापतीमुळे तो वर्ल्ड कपमध्ये चार सामने खेळू शकला नव्हता.

PM मोदी तिरूपती बालाजीच्या चरणी...पाहा Inside Photos 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा