Photo Credit; instagram
IPL हिरो व्यंकटेश अडकला लग्नबंधनात! बायकोपुढे अनुष्का-साक्षीही फेल
Photo Credit; instagram
कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराउंडर स्टार व्यंकटेश अय्यर लग्नबंधनात अडकला आहे.
Photo Credit; instagram
व्यंकटेशने श्रुती रघुनाथनसोबत 7 फेरे घेतले. दोघांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा केला होता.
Photo Credit; instagram
श्रुती बंगळुरूस्थित लाइफ स्टाइल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मर्चेंडाईज प्लॅनर म्हणून काम करते.
Photo Credit; instagram
मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या व्यंकटेश अय्यरने दोन वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
Photo Credit; instagram
IPL 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करणारा व्यंकटेश कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थित लग्नबंधनात अडकला.
Photo Credit; instagram
व्यंकटेशच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
कोलकाता नाईट रायडर्स व्यतिरिक्त व्यंकटेश अय्यर भारतीय संघाकडून देखील खेळला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रात्री अपरात्री चुकूनही भेटू नका अशा लोकांना, नाहीतर...
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?