Arrow
ऋतुराज गायकवाडनंतर
'हा' IPL स्टार लग्नबंधनात अडकणार
Arrow
IPL स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी लंडनला रवाना झाली आहे.
Arrow
ऋतुराज गायकवाडचे लग्न असल्याने तो भारतातच होता. आता त्याचे लग्न देखील पार पडले आहे.
Arrow
चेन्नई सुपर कि्ग्जचा स्टार खेळाडू ऋतुराज 3 जुनला उत्कर्षा पवारसोबत महाबळेश्वरमध्ये लग्नबंधनात अडकला आहे.
Arrow
ऋतुराज गायकवाडसोबत टीममधून बाहेर असलेला युवा क्रिकेटर देखील लग्नबंधनात अडकणार आहे.
Arrow
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा देखील लग्नबंधनात अडकणार आहे.
Arrow
प्रसिद्ध कृष्णाचे हळदीचे फोटो समोर आले आहेत. कृष्णा त्याची लॉंग टाईम गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे.
Arrow
कृष्णा गेल्या अनेक महिन्यापासून स्ट्रेस फॅक्चरच्या दुखापतीपासून झुजतोय. यामुळे तो IPL खेळू शकला नाही.
Arrow
कृष्णाने 14 वनडेत 25 विकेट तर आयपीएलमध्ये 51 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 49 विकेट घेतल्या.
कॉन्सर्टमध्येच थांबवला...प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral