Arrow

कॉन्सर्टमध्येच थांबवला... प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? 

Arrow

टेलर स्विफ्टचे कॉन्सर्टमध्येच थांबवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Arrow

शिकागोच्या कॉन्सर्टमध्ये परफॉ़र्म करत असताना तिच्या तोंडात किडा शिरल्याची घटना घडली होती. 

Arrow

ही घटना घडताच तिने फॅन्सना याबाबतची माहिती दिली. यानंतर फॅन्स तिच्यावर हसायला लागले होते. 

Arrow

कॉन्सर्टमध्ये परफॉ़र्म करत असताना तोंडात किडा शिरल्यानंतर टेलर स्विफ्टने कॅडीड रि्अ‍ॅक्शन दिली होती. 

Arrow

टेलर स्विफ्टसोबत परफॉर्म करताना घडलेल्या या घटनेचा व्हि़डिओ आता व्हायरल होत आहे. 

Arrow

तोंडात किडा शिरल्यानंतर ती जोरजोरात खोकायला लागली. या दरम्यान ती प्रेक्षकांशी बोलती देखील आहे.

Arrow

टेलरने या घटनेला खुप हलक्यात घेतले.तसेच स्टेजवरून फॅन्सना कोणी हा व्हि़डिओ काढला का?असा सवाल केला.  

Arrow

टेलर स्विफ्ट इरास टूअरवर आहे. तिच्या या टूअरला 17 मार्चपासून सूरूवात झाली आहे. 

Arrow

टेलर स्विफ्ट ही टूअर आणखीण वाढली आहे.ती आता मेक्सिको, अर्जेंटीना, ब्राझीलमध्ये देखील परफॉर्म करणार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! 

पुढील वेब स्टोरी