Arrow
प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई !
Arrow
प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपालती गर्लफ्रेंड गेब्रिएला डेमेट्रिएड्स लग्नाशिवाय दुसऱ्यांदा आई होणार आहे.
Arrow
गैब्रिएलाने नुकताच बेबी बंप फ्लॉंट करतानाचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर तिला ट्रोल करण्यात येत आहे.
Arrow
लग्न कधी करणार आहेस? तू इंडियात आहेत, तुझ्या जन्मभूमीत नाही, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली होती.
Arrow
'तुमच्यासारखी लोक तरुणांची मानसिकता बिघडवतात, अशी कमेंट दुसऱ्या एका नेटकऱ्याने केली होती.
Arrow
जगात सुंदर जीवन आणल्यामुळे इथली मानसिकता वाईट आहे. तुमच्यासारख्या लहान मेंदूंच्या लोकांमुळे नाही
Arrow
गेब्रिएलाने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिल्यानंतर फॅन्स तिचे कौतूक करत आहेत.
Arrow
अर्जुन रामपाल आणि गेब्रिएलाने 2018 ला एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. 2019 ला गेब्रिएलाने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला.
Arrow
अर्जुन आणि गेब्रिएलाने आता दुसऱ्या मुलाचे आई-बाबा होणार आहेत.
Arrow
36 वर्षीय गॅब्रिएला दक्षिण आफ्रिकेची रहिवासी असून ती व्यवसायाने मॉडेल आहे.
अभिनेत्री Prajakta Maliचा बोल्ड लुक!ट्रोलर्स म्हणाले, 'नको ग बाई..'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा