Photo Credit; instagram
Arrow
बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...
Photo Credit; instagram
Arrow
मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक असणारी प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
Arrow
प्राजक्ता तिच्या निरागस सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालत असते.
Photo Credit; instagram
Arrow
प्राजक्ता जेव्हा-केव्हा कोणतेही फोटो पोस्ट करते आणि ते व्हायरल होत नाही असं कधीच होत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
नुकतेच प्राजक्ताने काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने सिल्व्हर रंगाची साडी आणि त्यावर मॅचिंग ब्लाउज कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्राजक्ताने यावर केस मोकळे ठेवत शायनी मेकअप केला आहे. तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज यातून फ्लॉन्ट होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्राजक्ताने दिलेल्या वेगवेगळ्या पोजमुळे काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी ट्रोल केलं.
Photo Credit; instagram
Arrow
एक यूजर कमेंट करत म्हणाला, 'नको ग बाई असले फोटो टाकू, मराठी इंडस्ट्री हिंदीपेक्षा खूप वेगळी आहे.'
sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा