Photo Credit; instagram

Arrow

sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोनाली दररोज सोशल मीडियावर नवनवीन स्टोरी आणि फोटो पोस्ट करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोनालीचं हे वीकेंड डेस्टीनेशन तुर्की आहे. तिने इथल्या विविध ठिकाणांना भेट दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच तिने पतीसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. जे प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सूर्यास्ताच्या वेळी सोनाली सूर्य मावळत असताना त्याकडे पाहताना दिसत आहे. तिच्या सोबत पती कुणालही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोनाली आणि कुणाल ही रम्य संध्याकाळ उंचावरून एन्डॉय करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी सोनालीने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस गाऊन घालून नो मेकअप लुक केला आहे. तर कुणालनेही मॅचिंग शर्ट घातला आहे.

Shruti Marathe च्या घायाळ करणाऱ्या अदांवर, चाहते फिदा!

पुढील वेब स्टोरी