Photo Credit; instagram

Arrow

Shruti Marathe च्या घायाळ करणाऱ्या अदांवर, चाहते फिदा!

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या अभिनयासह, फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

श्रुतीने अनेक चित्रपट करत 'राधा ही बावरी', 'जागो मोहन प्यारे' यांसारख्या सुप्रसिद्ध मालिका केल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती तिच्या हॉट बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या श्रुतीचा नवा फोटोशूट व्हायरल होत आहे. यामध्ये तिने लूझ कॉटन शर्ट आणि मॅचिंग ट्राउझर परिधान केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोमधून यातील थीम ही जुन्या काळातील असल्याचे दिसते. कारण ब्लॅक अँड व्हाइट लुकमध्ये हा फोटो आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच यामध्ये श्रुती एका टीव्हीवर बसलेली आहे. तो ही ब्लॅक अँड व्हाइट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

श्रुतीने या लुकसाठी लाइट मेकअप आणि मोकले केस सोडले आहेत.

साधं राहणीमान असणाऱ्या Ratan Tata कडे आहेत 'या' खास वस्तूचं कलेक्शन

पुढील वेब स्टोरी