Photo Credit; instagram
Arrow
'कोहली क्रिकेटर नाही तर..', नेपाळच्या क्रिकेटरचं खास ट्विट!
Photo Credit; instagram
Arrow
आशिया कप 2023 मध्ये नेपाळ विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 10 गडी राखून विजय मिळवला.
Photo Credit; instagram
Arrow
या सामन्यात नेपाळने पहिल्यांदा खेळताना 230 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारताने 10 गडी राखून विजय मिळवला.
Photo Credit; instagram
Arrow
डकवर्थ लुईस पद्धतीमुळे भारताला 23 षटकांत विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य मिळाले. जे भारताने 20.1 षटकात पूर्ण केले.
Photo Credit; instagram
Arrow
भारतासाठी या सामन्यात रोहित शर्माने ७४ धावांची तर शुभमन गिलने ६७ धावांची दमदार खेळी केली.
Photo Credit; instagram
Arrow
त्याचवेळी सामना संपल्यानंतर विराट कोहलीने नेपाळी खेळाडू सोमपाल कामीच्या शूजवरू ऑटोग्राफ दिला.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर नेपाळी गोलंदाजी अष्टपैलू सोमपालने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, "विराट कोहली फक्त एक क्रिकेटर नाही तर तो एक इमोशन आहे."
Photo Credit; instagram
Arrow
सोमपालच्या या ट्विटवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. लोकांनी विराटचे जोरदार कौतुक केले.
Photo Credit; instagram
Arrow
सोमपाल कामी हा नेपाळचा गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 48 धावांची शानदार खेळी केली.
Photo Credit; instagram
Arrow
56 चेंडूंच्या या खेळीत सोमपालने 1 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पण, त्याला गोलंदाजीत यश मिळालं नाही.
Gautami Patil : डान्स सोडून, गौतमी सध्या काय करतेय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
IPL हिरो व्यंकटेश अडकला लग्नबंधनात! बायकोपुढे अनुष्का-साक्षीही फेल