Photo Credit; instagram
Arrow
Gautami Patil : डान्स सोडून, गौतमी सध्या काय करतेय?
Photo Credit; instagram
Arrow
महाराष्ट्रातील प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिने सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गौतमीच्या प्रत्येक अदेवर चाहते फिदा आहेत. तिला चाहणारा मोठा वर्ग आहे. तिची जबरदस्त क्रेझ आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आपल्या हटके लावणीतून गौतमी पाटील सातत्याने वादातही राहते.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या गौतमी पाटील डान्सच्या कार्यक्रमांपेक्षा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह आहे.
Photo Credit; instagram
Arrow
डान्सशिवाय हल्ली गौतमी शेतात काम करताना दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
तिने गावाकडे जाऊन तळ्याकाठी फोटोशूट केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शेतात उभ्या असलेल्या गौतमीने कपाळावर टिळा लावून हातात काठी घेतली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कलरफुल कुर्त्यामध्ये गौतमीचा लुक पाहाण्यासारखा आहे. ती खूप सुंदर दिसते.
Sushmita Sen सोबत ब्रेकअपनंतर, आता ललित मोदी कुणाच्या प्रेमात?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा