Photo Credit; instagram

Arrow

Sushmita Sen सोबत ब्रेकअप, ललित मोदी कोणाच्या प्रेमात?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बिझनेसमन ललित मोदींच्या आयुष्यात एका दुसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याचं कळतं. 

Photo Credit; instagram

Arrow

ललित मोदी भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांच्या लग्नात दिसले. याठिकाणी त्यांच्यासोबत मॉडेल उज्ज्वला राऊत दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

उज्ज्वला आणि ललित यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

५९ वर्षीय ललित आणि ४५ वर्षीय उज्ज्वला राऊत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांच्या रिलेशनची बातमी सर्वत्र रंगत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

2022 मध्ये ललित मोदींनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची घोषणा केली. त्यानंतर काही महिन्यांनीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली.

Photo Credit; instagram

Arrow

या नात्यामुळे सुष्मिताला ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

उज्ज्वला राऊतबद्दल बोलायचं झाले तर ती एक सुपरमॉडेल आहे. ९० च्या दशकात तिला भारतातील टॉप मॉडेल मानलं जात होतं. 

Photo Credit; instagram

Arrow

2004 मध्ये उज्ज्वलाने स्कॉटिश चित्रपट निर्माता मॅक्सवेल स्टेरीशी लग्न केलं. दोघांना एक मुलगी आहे. 2011 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Jawan : शाहरुखपेक्षा 19 वर्षांनी लहान, तरीही आईच्या भूमिकेत, कोण आहे रिद्धी डोगरा?

पुढील वेब स्टोरी