Photo Credit; Getty/Social Media

Arrow

Video: थेट गुडघ्यातूनच पाय मोडला, ही दृश्य तुम्हाला विचलित करतील!

PHOTO CREDIT; GETTY/SOCIAL MEDIA

Arrow

कोपा लिबर्टाडोरेस फुटबॉल स्पर्धेतील सामन्यादरम्यान एका फुटबॉलपटूसोबत अत्यंत भयंकर असा अपघात घडला.

PHOTO CREDIT; GETTY/SOCIAL MEDIA

Arrow

अर्जेंटिनाचा 29 वर्षीय फुटबॉलपटू लुसियानो सांचेजचा फुटबॉल क्लब सामन्यात डावा पाय थेट गुडघ्यातूनच मोडला.

PHOTO CREDIT; GETTY/SOCIAL MEDIA

Arrow

सांचेजची ही दुखापत इतकी गंभीर आहे की, त्याला बरे होण्यासाठी एक वर्षाहून अधिक कालावधी लागू शकतो

PHOTO CREDIT; GETTY/SOCIAL MEDIA

Arrow

बचावपटू सांचेजसोबतच्या या वेदनादायक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

PHOTO CREDIT; GETTY/SOCIAL MEDIA

Arrow

ही घटना सामन्याच्या 56व्या मिनिटाला घडली. जेव्हा विरोधी संघाचा खेळाडू मार्सेलो लिओनियोकडे बॉल होता.

PHOTO CREDIT; GETTY/SOCIAL MEDIA

Arrow

सांचेज बॉल हिसकावण्याचा प्रयत्न करत होता, पण मार्सेलो त्याला चकविण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान सांचेज पाय मुरगळला.

PHOTO CREDIT; GETTY/SOCIAL MEDIA

Arrow

याचेळी चुकून मार्सेलोचा पायही सांचेजच्या वाकलेल्या पायावर बसला. त्यामुळे सांचेजचा पाय थेट गुडघ्यातूनच मोडला.

PHOTO CREDIT; GETTY/SOCIAL MEDIA

Arrow

या घटनेने मार्सेलोला प्रचंड वाईट वाटले आणि तो मैदानातच रडू लागला. दरम्यान, यासाठी त्याला रेड कार्डही मिळाले.

PHOTO CREDIT; GETTY/SOCIAL MEDIA

Arrow

मार्सेलोने ट्विट केले- 'मी मैदानावर खूप कठीण क्षण पाहिला. कोणत्याही हेतूशिवाय सहकारी फुटबॉलपटूला दुखापत केली.'

Shubhangi Atre: 'भाभी जी घर पर है'मध्ये दिसणार नाही 'अंगुरी भाभी'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा