Photo Credit; instagram
Arrow
Mohammed Shami: 'हॉटेलमध्ये महिलांसोबत शमी...', पत्नीचे गंभीर आरोप! अन्...
Photo Credit; instagram
Arrow
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) खेळणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्याची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर हुंडा मागितल्याचा आणि इतर महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रसिद्ध लोकांना विशेष वागणूक मिळू नये, अशी याचिका हसीन जहाँने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हसीन जहाँने याचिकेत आरोप केलाय की, 'शमीने तिच्याकडे हुंडा मागितला. शमी आणि हसीन यांना एक मुलगीही आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'बीसीसीआयच्या परदेश दौऱ्यावर असताना शमी हॉटेलमध्ये महिलांशी अनैतिक संबंध ठेवतो.'
Photo Credit; instagram
Arrow
'या महिलांना मॅनेज करण्यासाठी शमी वेगळा मोबाइल नंबर वापरतो.' असे गंभीर आरोप पत्नी हसीनने केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
शमी आणि हसीन 2011 मध्ये भेटले होते. हसीन तेव्हा कोलकाता नाईट रायडर्स संघाची चीअरलीडर होती.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर दोघांनी 2014 मध्ये लग्न केले. दोघांमध्ये 2018 साली एका गोष्टीवरून वाद दिसला.
Photo Credit; instagram
Arrow
हसीनने कौटुंबिक हिंसाचार, मॅच फिक्सिंगसह अनेक आरोप त्याच्यावर केले, तेव्हापासून दोघे वेगळे झाले आहेत आणि न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे.
Gabriella : लग्न न करताच ही अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral