Photo Credit; instagram

Arrow

Gabriella : लग्न न करताच अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता अर्जून रामपाल लग्न न करताच दुसऱ्या मुलाचा बाप होणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अर्जून रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने याबद्दलची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.

Arrow

अर्जून रामपाल आणि गॅब्रिएला हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये आहेत.

Arrow

अर्जून रामपाल आणि गॅब्रिएला हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात.

Arrow

अर्जून रामपाल आणि गॅब्रिएल यांना एक मुलगा आहे. तो आता तीन वर्षांचा आहे. 

Arrow

अर्जून रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला ही पेशाने आफ्रिकन मॉडल आहे. 

Arrow

अर्जून आणि गॅब्रिएला 2018 मध्ये भेटले होते. आयपीएल पार्टीमध्ये दोघांची भेट झाली होती.

Radhika Merchant चा सुपरक्यूट सिंपल लुक, मिडी ड्रेस आणि सँडलची किंमत ऐकून व्हाल हैराण!

पुढील वेब स्टोरी