Photo Credit; instagram

Arrow

Radhika Merchant चा सुपरक्यूट लुक, मिडी ड्रेस आणि सँडलची किंमत ऐकून व्हाल हैराण!

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत नुकत्याच झालेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याच्या चर्चा अजूनही सुरू आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंट एकापेक्षा एक लूकमध्ये दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय म्युझिकल शो 'द साउंड ऑफ म्युझिक' लाँच करण्यात आला, ज्यामध्ये अंबानी कुटुंबाची सून राधिका मर्चंट देखील आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

राधिकाने यावेळी तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

राधिकाने इव्हेंटसाठी नूडल्सच्या स्ट्रॅप्ससह पॅराडिसो फ्लोरल स्टिच केलेला मिडी ड्रेस परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

राधिका फ्लोअर आणि रॉ नेकलाइन असलेल्या ड्रेसमध्ये क्यूट सिंपल दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावर राधिकाने केस मोकळे ठेवत डायमंड इयरिंग्स आणि लॉकेट घातले होते.

Photo Credit; instagram

Arrow

एका अधिकृत वेबसाइटवर राधिकाच्या या ड्रेसची किंमत 58,100 रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर, राधिकाने लक्झरी ब्रँड, हर्मीस मधील ओरन सँडल घातल्या, ज्याची किंमत 660 डॉलर म्हणजेच 53,912 रुपये आहे.

मिनी ड्रेसमध्ये मिस युनिव्हर्स खास अंदाज! चाहत्यांनी विचारले, 'सलमान तुला कधी लॉन्च करतोय?'

पुढील वेब स्टोरी