Photo Credit; instagram
Arrow
मिनी ड्रेसमध्ये मिस युनिव्हर्स खास अंदाज! चाहत्यांनी विचारले, 'सलमान तुला कधी लॉन्च करतोय?'
Photo Credit; instagram
Arrow
मिस युनिव्हर्स हरनाज संधू अलीकडेच अंबानी कुटुंबाच्या एका
कार्यक्रमात दिसली. यावेळी तिने शायनी मिनी ड्रेस परिधान केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
डीप नेक, सिलव्हर हील्समध्ये हरनाजने तिचे केस मोकले सोडले होते.
Photo Credit; instagram
Arrow
हरनाजने यावर लाइट मेकअप केला होता आणि कोणतेही दागिने घातले नव्हते.
Photo Credit; instagram
Arrow
चाहत्यांना तिचा हा लूक आवडला असला तरी, ड्रेसला खालून अम्ब्रेला कट असल्याने त्यांना तो थोडा विचित्र वाटला.
Photo Credit; instagram
Arrow
यापूर्वीही हरनाजला तिच्या लूक आणि वजनामुळे यूजर्सनी ट्रोल केले होते. तिचे वाढते वजन पाहून अनेक चर्चा रंगल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी युजर्सनी मिस युनिव्हर्सला चित्रपटात पदार्पणाबाबत प्रश्न विचारले.
Photo Credit; instagram
Arrow
चाहत्यांनी म्हटलं की सलमान सर, सगळ्यांना लाँच करतात, तुला कधी लाँच करणार?
Photo Credit; instagram
Arrow
सध्या हरनाज चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तिचे नशीब तिला साथ देत नाही आहे.
IPL : Parineeti Chopra ची दिसली खास व्यक्तीसोबत! चाहते म्हणाले, 'वहिनी'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा