Arrow
ऋषभ पंतच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लुक, फोटो व्हायरल
Arrow
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतला 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला होता.
Arrow
या अपघातानंतर ऋषभ पंत क्रिकेटपासून दुर आहे. कारण त्याच्या पायाची सर्जरी झाली आहे.
Arrow
या सर्जरीनंतर पंत क्रॅचच्या सहाय्याने चालताना दिसला. पण आता त्याने क्रॅचला देखील गुड बाय केलाय.
Arrow
ऋषभ पंतने क्रॅचला गुड बाय केल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगी चर्चेत आली आहे.
Arrow
ईशा नेगीने तिचे ग्लॅमरस फोटो इस्टाग्रामवर शेअर केले आहे.या फोटोमध्ये ती खुपच बोल्ड दिसतेय.
Arrow
ईशाच्या या पोस्टमध्ये एका फॅनने ऋषभ पंत कधी मैदानात वापसी करणार असा प्रश्न विचारला आहे.
Arrow
ईशाने या कमेंटवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र तरीही तिचे फोटो व्हायरल होत आहे.
Arrow
26 वर्षाच्या ईशाने या फोटोंमध्ये क्रॉप टॉप जीन्स घातली आहे. आणि चष्मा घातला आहे.
Arrow
यंदाच्या आयपीएलमध्ये ऋषभ पंत खेळत नाही, त्यामुळेच ईशा नेगी स्टेडिय़ममध्ये दिसली नाही आहे.
पोटावर दिसले स्ट्रेच मार्क्स, मलायका अरोरा झाली ट्रोल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?