Photo Credit; instagram

Arrow

'पोटावर दिसले स्ट्रेच मार्क्स', मलायका अरोरा झाली ट्रोल...

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री मलायका अरोरा 49 वर्षांची असली तरी, फिटनेसमध्येही तरुण अभिनेत्रींना मागे टाकते.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतीच मलायका एका इव्हेंटमध्ये दिसली. जिथे ती रिव्हिलिंग आउटफिट घालून पोहोचली होती.

Photo Credit; instagram

Arrow

हा ड्रेस असा होता की मलायकाच्या पोटावरचे स्ट्रेच मार्क्स स्पष्ट दिसत होते. यामुळे अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

एका युजरने लिहिले, 'प्रेग्नेंसीनंतर पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात. पण अशा प्रकारे तिने ते फ्लॉन्ट करणे योग्य नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

दुसर्‍या यूजरने लिहिले, 'समजत नाही की ही काय-काय परिधान करते. किती रिव्हिलिंग ड्रेस आहे हा...'

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी मलायकाच्या फिटनेस आणि ग्लॅमरबद्दल अनेकांनी तिचे कौतुकही केले.

Photo Credit; instagram

Arrow

एका चाहत्याने लिहिले, 'मलायका, तू सर्वांसाठी प्रेरणा आहेस. या वयात तू स्वतःला किती फिट ठेवले आहे.'

दरवर्षी प्रमोशन मिळवायचं असेल, तर 'या' गोष्टी करायला विसरू नका

पुढील वेब स्टोरी