Arrow

  Rishabh pant :  ऋषभ पंतची टीम इंडियाच्या प्रॅक्टीस कॅम्पमध्ये एंट्री, फोटो व्हायरल 

Arrow

 टीम इंडियाचा संघ एशिया कपसाठी मैदानात घाम घाळतोय. बंगळुरूत त्यांची प्रॅक्टीस सुरु आहे. 

Arrow

 टीम इंडियाचा या प्रॅक्टीस कॅम्पमध्ये ऋषभ पंतही दिसून आला आहे. त्याने भारताच्या खेळाडूंची भेट घेतली. 

Arrow

ऋषभ पंत सफेद कलरची टोपी आणि काळ्या रंगाच टी-शर्ट परिधान केले होते.

Arrow

ऋषभचा गेल्या 30 डिसेंबरला कार अपघात झाला होता. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.

Arrow

सध्या विकेटकिपर, बॅट्समन ऋषभ पंतचे NCA मध्ये पुनर्वसन सुरु आहे.

Arrow

नुकतीच ऋषभ पंतने बॅट हातात घेऊन प्रॅक्टीस मॅच देखील खेळली होती. 

Arrow

ऋषभ पंत यंदाचा वर्ल्डकपही खेळणार नाही. पुढील वर्षी तो क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता आहे.

गदर 2 च्या य़शानंतर सनी देओलचा भाव वाढला, एका चित्रपटासाठी 50 कोटी घेणार 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा