Arrow

गदर 2 च्या यशानंतर सनी देओलचा भाव वाढला, एका चित्रपटासाठी 50 कोटी घेणार!

Photo Credit; instagram

Arrow

गदर 2 आता बॉक्स ऑफिसवर नवनवे रेकॉर्ड करत आहे. चित्रपटाबरोबरच कलाकारही आता हिट झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

गदर 2 मुळे सनीच्या थांबलेल्या करिअरलाही आता गती मिळाली आहे. यामुळेच त्याने आपले मानधन वाढवले.

Photo Credit; instagram

Arrow

गदर 2 मुळे आता त्याच्या मानधनात एवढी वाढ झाली आहे की, ती रक्कम ऐकून अनेकांना  धक्का बसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सनीच्या वाढलेल्या मानधनाची चर्चा जोरदार सुरु आहे. त्यानंतर त्यानेही ते खरच आहे असं सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

सनीने एका मुलाखतीत सांगितले की, मानधनाची चर्चा ही वैयक्तिक आहे. ती शेअर करणं चुकीचच आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सनीने म्हणतो आता मानधनाची चर्चा होत असली तरी मी सध्या चित्रपटाचे यशाचा आनंद लुटतोय.

Photo Credit; instagram

Arrow

सनी म्हणतो की, आता पुढच्या चित्रपटावेळी मी मानधनाबाबत विचार करणार आहे. कारण मला माझी किंमत माहिती आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सनीने हेही सांगितले की, मी आता माझ्या कामाबाबत तडजोड करणार नाही आणि आता मानधनाबाबतही...

Photo Credit; instagram

Arrow

सनीच्या गदर 2 ने भारतात 456 कोटींचा बिझनेस केला आहे. सनीबरोबरच अमिषा पटेल, उत्कर्षा शर्मा आहेत.

मलायका अरोराचा बिकनी नाही तर साडी पाहूनच व्हाल घायाळ

पुढील वेब स्टोरी