Photo Credit; instagram

Arrow

मलायका अरोराचा बिकिनी नाही तर साडी लुक पाहूनच व्हाल घायाळ!

Photo Credit; instagram

Arrow

मलायका अरोरा ही आजही बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ती तिचे बिकिनीतील अनेक बोल्ड फोटो शेअर करते. जे चाहत्यांनाही प्रचंड आवडतात.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, मलायकाचे साडीतील ग्लॅमरस फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Photo Credit; instagram

Arrow

मलायकाकडे नक्षीकाम केलेल्या साड्यांचे देखील कलेक्शन आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या या साड्यांची भुरळ आता अनेक महिलांना पडली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अतिशय उंची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या या मलायका अरोराकडे आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

मलायकाच्या या साड्यांचे कलेक्शन अत्यंत सुंदर असेच आहे.

ट्राय करा 'या' 5 Bikinis, सगळेच म्हणतील...

पुढील वेब स्टोरी