Photo Credit; instagram
Arrow
ट्राय करा 'या' 5 Bikinis, सगळेच म्हणतील...
Photo Credit; instagram
Arrow
बिचवर सुट्ट्यांसाठी जाताय मग कूल लुकसाठी तुम्ही या सेलिब्रिटींकडून प्रिंटेड बिकनीची आयडिया घेऊ शकता.
Photo Credit; instagram
Arrow
अनन्या पांडेने ही हाय वेस्टेड फ्लोरल प्रिंटेड बिकिनी घातली आहे. ज्यामध्ये ती ग्लॅमरस दिसतेय.
Photo Credit; instagram
Arrow
एमिली राताजकोव्स्की निऑन रंगाची बिकिनी परिधान करून हॉट लुक फ्लॉन्ट करतेय.
Photo Credit; instagram
Arrow
आलिया भट्ट निळ्याशार समुद्रात निळ्या रंगाची बिकनी घालून खूपच सुंदर दिसतेय.
Photo Credit; instagram
Arrow
एझ्टेक प्रिंट बिकिनीमध्ये गीगी हदीद खूपच सुंदर दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अलाया एफ बोहो व्हाइब बिकनीत तिचा हॉट लुक फ्लॉन्ट करतेय.
EX पत्नीचा रोमान्स अन् पती थिएटरमधून पडला बाहेर..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा