Photo Credit; instagram
Arrow
Cannes 2023 मधील साराच्या अदांवर चाहते फिदा! देसी लुकला रॉयल 'टच'
Photo Credit; instagram
Arrow
ज्या गोष्टीसाठी सर्वजण उत्सुक होते होती ती आता पूर्ण झाली आहे. सारा अली खानने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कान्समध्ये साराने रेड कार्पेटवर भारतीय पारंपारिक लुक फ्लाँट केला. ती अबू जानी संदीप खोसला यांच्या डिझायनर लेहेंग्यात दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
साराने ऑफ व्हाइट लेहेंग्यास लाइट मेकअप कॅरी केला होता. चाहत्यांना तिचा हा लुक फार आवडला.
Photo Credit; instagram
Arrow
हेअर स्टाइलमध्ये साराने केसांचा बन बांधला आहे. कानातले, ब्रेसलेट आणि हाय हील्सने तिने तिचा लुक पूर्ण केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
साराला भारतीय लुक किती आवडतो हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच कान्सच्या रेड कार्पेटवर तिने लेहेंगा परिधान केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
साराने या सुंदर लेहेंग्यात किलर पोज दिल्या. चाहत्यांना सारा अली खानचा लेहेंगामधील रॉयल लुक भाळला.
Photo Credit; instagram
Arrow
ज्या पद्धतीने साराने तिची ओढणी कॅरी केली आहे. त्यामुळे तिचा लुक जबरदस्त आकर्षण दिसत आहे.
Cannes च्या रेड कार्पेटवर ग्लॅमरचा तडका! नवे चेहरे करणार पदार्पण अन्..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
Shubman Gill रोहित शर्मा यांच्यातला वाद मिटला, 'त्या' फोटोने चर्चांना पुर्णविराम