Photo Credit; instagram
Arrow
Surya Kumar Yadav : ऐतिहासिक शतक! सूर्या पोहोचला MI च्या खास खेळाडूंच्या यादीत
Photo Credit; instagram
Arrow
IPL 2023 च्या ब्लॉकबस्टर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघात जबरदस्त सामना खेळला गेला.
Photo Credit; instagram
Arrow
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवने फलंदाजी करताना नाबाद 103 धावा केल्या.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी सूर्याने 49 चेंडूंचा सामना केला आणि 11 चौकारांसह सहा षटकार झळकावले.
Photo Credit; instagram
Arrow
३२ वर्षीय सूर्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. अशा परिस्थितीत हा क्षण खूप खास होता.
Photo Credit; instagram
Arrow
गुजरात टायटन्सविरुद्ध पहिल्यांदाच एका फलंदाजाने शतक ठोकले आहे. याआधी हा विक्रम ऋतुराज गायकवाड याच्या नावावर होता.
Photo Credit; instagram
Arrow
मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा आणि एकमेव तिसरा भारतीय खेळाडू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
याआधी मुंबई इंडियन्सकडून फक्त सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, लेंडल सिमन्स आणि रोहित शर्मा यांनी शतक झळकावले होते.
Parineeti Chopra : राघव चड्ढांचे हँडसम मेव्हणे, परिणीतीचे भाऊ नेमकं काय करतात?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?