Photo Credit; instagram

Arrow

Parineeti Chopra : राघव चड्ढांचे हँडसम मेव्हणे, परिणीतीचे भाऊ नेमकं काय करतात?

Photo Credit; instagram

Arrow

आज 13 मे रोजी तो क्षण आला आहे ज्याची परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा वाट पाहत होते.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती आणि राघव चड्ढा हे दोघेही आज आपल्या नात्याला नवीन नाव देणार आहेत. त्यांचा आज साखरपुडा होणार असल्याची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राघव चड्ढा हे परिणीतीच्या कुटुंबाच्या फार जवळ आहेत. विशेष म्हणजे तिच्या दोन भावांसोबतचा त्यांचा बॉन्ड खूप चांगला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीतीच्या कुटुंबात आई-वडील आणि दोन भाऊ आहेत. एका भावाचे नाव सहज आणि दुसऱ्याचे नाव शिवांग चोप्रा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती अनेकदा तिच्या दोन्ही भावांसोबतचे फोटो शेअर करत असते. पण तिचे दोन्ही भाऊ लाइमलाइटपासून दूर असतात.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीतीचा भाऊ सहज चोप्रा हा व्यवसायाने उद्योजक आहे. त्याचा फूड आणि ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचबरोबर शिवांग हा परिणीतीचा धाकटा भाऊ आहे. तो व्यवसायाने डॉक्टर आहे. त्याने लंडनच्या किंग्स कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीतीचे भाऊ आणि राघव चड्ढा यांचे हे मेव्हणे दिसायला खूप हँडसम आणि स्मार्ट आहेत.

नाक बघूनच ओळखा समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, समजून घ्या कसं?

पुढील वेब स्टोरी