Photo Credit; instagram
Arrow
बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...
Photo Credit; instagram
Arrow
नाक हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वही ओळखता येते.
Photo Credit; instagram
Arrow
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार नाकाच्या आकारावर अनेक गोष्टी अवलंबून असतात, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
Arrow
लांब नाक असलेले लोक सहजासहजी भावूक होत नाहीत. ते भावनांच्या आधारे कोणताही निर्णय घेत नाहीत.
Photo Credit; instagram
Arrow
नाक दबलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय संवेदनशील असते. ते खूप प्रामाणिक आणि वैचारिक असतात.
Photo Credit; instagram
Arrow
लहान नाक असलेले लोक खूप खोडकर, गमतीदार असतात. बेफिकीर असतात. पण कोणतेही काम करण्यात पुढे असतात.
Photo Credit; instagram
Arrow
रुंद नाक असलेले लोक उत्कट आणि सर्जनशील असतात. त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असते.
Photo Credit; instagram
Arrow
नाकाचा शेंडा थोडा वर असलेले लोक खूप आनंदी आणि आशावादी असतात. जोखमीचे काम करायला ते मागेपुढे पाहत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
पसरट नाक असणारे लोक स्वभावाने चांगले असतात, पण पुढच्या क्षणी त्यांचा मूड कसा असेल, याबद्दल काही सांगता येत नाही.
Ileana Dcruz : लग्न न करताच अभिनेत्री होणार आई, इलियानाने शेअर केले बेबी बंप Photo
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा