Photo Credit; instagram

Arrow

Ileana Dcruz : लग्न न करता आई होणाऱ्या इलियानाचा बेबी बंप, Photo पाहिलेत का?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ लवकरच आई होणार आहे. तिने गेल्या महिन्यातच ती गरोदर असल्याची पोस्टमधून माहिती दिली होती.

Photo Credit; instagram

Arrow

इलियानाचे लग्न झालेले नाही, पण ती गरोदर आहे. काहींना हे जाणून धक्का बसला आहे. पण तिला याचा काहीही फरक पडत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

नुकताच इलियानाने बेबी बंप फ्लॉन्ट करत काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीच्या हातात पाण्याचा ग्लास आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

केस मोकळे ठेवत नो मेकअप लुकमध्ये इलियाना दिसत आहे. तर कंबरेवर हात ठेवून तिने पोज दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर, अभिनेत्री इलियाना एका पार्टीला गेली होती, जिथे टेबलवर भरपूर पदार्थ ठेवलेले दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

इलियाना तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा खूप आनंद घेत आहे. ती प्रत्येक क्षणाचे अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी इलियानाला तिच्या बाळाने पोटात लाथ मारली हा अनुभव तिने पोस्टच्या माध्यमातून सांगितला.

वयाच्या 19 व्या वर्षी बनली अॅडल्ट स्टार, सनीने सांगितलं ती बायसेक्शुअल...

पुढील वेब स्टोरी