Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या 19व्या वर्षी बनली अ‍ॅडल्ट स्टार, सनीने सांगितलं ती बायसेक्शुअल...

Photo Credit; instagram

Arrow

बोल्ड अँड ब्युटीफुल सनी लिओनीच्या स्टाइल आणि किलर स्टाइलवर चाहते नेहमीच घायाळ होतात.

Photo Credit; instagram

Arrow

सनी लिओनीचा 13 मे रोजी वाढदिवस आहे. आता सनीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्याबाबतच्या खास गोष्टी

Photo Credit; instagram

Arrow

सनी लिओनीचे खरे नाव करनजीत कौर आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सनी लिओनी ही अ‍ॅडल्ट फिल्म स्टार होती.

Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या 19व्या वर्षी सनीने अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. सनीने अनेक अ‍ॅडल्ट चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सनी जेव्हा बिग बॉसमध्ये आली तेव्हा तिने स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यावेळी सनीचे सत्य ऐकून अनेकांना धक्का बसला होता.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, सनी तिच्या छंदामुळे नाही तर खिशातील पैशासाठी अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत दाखल झालेली. 

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस शोमधून सनी लिओनीला भारतात लोकप्रियता मिळाली. या शोनंतर तिने हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले.

Photo Credit; instagram

Arrow

सनी लिओनीचा पहिला चित्रपट 'जिस्म 2' होता. 'रागिनी एमएमएस 2' आणि 'एक पहेली लीला'मध्येही दिसलेली.

Photo Credit; instagram

Arrow

सनी लिओनीने शाहरुख खानच्या रईस या चित्रपटात आयटम साँग केले होते. तिचे 'लैला में लैला' हे गाणे खूप गाजलेले.

Photo Credit; instagram

Arrow

सनी लिओनीच्या कंडोमच्या जाहिरातीवरून बराच गदारोळ झाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी, सनी लिओनीने बिग बॉस शोमध्ये स्वतःबद्दल एक मोठा खुलासा केला होता. ती बायसेक्शुअल असल्याचे सांगितले होते.

Photo Credit; instagram

Arrow

सनी आणि तिच्या पतीने 2018 साली एक मुलगी दत्तक घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर सरोगसीच्या माध्यमातून ते जुळ्या मुलांचे पालक झाले. सनी आपल्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहे.

'द केरळ स्टोरी'ची अभिनेत्री 'यामुळे' आलीय चर्चेत!

पुढील वेब स्टोरी