Photo Credit; instagram
Arrow
'द केरळ स्टोरी'ची अभिनेत्री 'यामुळे' आलीय चर्चेत!
Photo Credit; instagram
Arrow
'द केरला स्टोरी' या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा चर्चेत आली आहे. आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अदा शर्माने 11 मे रोजी तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला. अशा स्थितीत ती भगवान शंकराची पूजा करताना दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
अदाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती पिवळ्या रंगाचा सूट परिधान करून शिवलिंगासमोर बसलेली दिसतेय.
Photo Credit; instagram
Arrow
भगवान शिवासमोर बसलेली अदा शर्मा शिव तांडव स्तोत्राचा जप करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अदाची ही स्टाईल सगळ्यांना आवडत आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर कमेंट केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
युजर्सचे म्हणणे आहे की या अभिनेत्रीचा चित्रपट आता हिट झाला आहे. अशा स्थितीत तिला पूजा-पाठ करण्याची गरज नाही.
Photo Credit; instagram
Arrow
'द केरळ स्टोरी' या चित्रपटात अदा शर्माने एका मुलीची भूमिका साकारली आहे जी इतरांना फूस लावून ISIS मध्ये सामील करते.
Photo Credit; instagram
Arrow
'द केरळ स्टोरी'पूर्वी अदा शर्माने 'कमांडो' फ्रँचायझीमध्ये विद्युत जामवालसोबत काम केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
अदा शर्माने तमिळ, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिच्या चित्रपटांची अनेकदा चर्चा झालीए.
Kubbra Sait : गणेश गायतोंडेसोबत इंटीमेट सीन, नंतर हमसून हमसून रडली कुकू
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा