Photo Credit; instagram

Arrow

Kubbra Sait : गणेश गायतोंडेसोबत इंटीमेट सीन, नंतर हमसून हमसून रडली कुकू 

Arrow

अभिनेत्री कुब्रा सैत सॅक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील कुकू च्या भूमिकेमुळे प्रसिद्धीस आली. ही भूमिका खूप बोल्ड होती.

Arrow

सॅक्रेड गेम्समध्ये अभिनेत्रीने खूप इंटीमेट, न्यूड सीन्स दिले. या सीन्सची खूप चर्चाही झाली.

Arrow

एका मुलाखतीत कुब्राने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या इंटीमेट सीनबद्दलचा अनुभव सांगितला. नवाजुद्दीन लाजायचा, असं ती म्हणाली.

Arrow

"नवाजुद्दीनसोबतचा इंटीमेट सीन हा पहिल्या दिवशीचा शेटवचा सीन होता. त्यासाठी 7 वेळा टेक घ्यावे लागले होते."

Arrow

7 वा टेक होईपर्यंत ती हेच विसरून गेली होती की, ते किती तासांपासून शूटिंग करत आहेत.  

Arrow

सीन संपल्यानंतर ती खाली कोसळली आणि प्रचंड थकवा आल्यामुळे हमसून हमसून रडू लागली.

Arrow

इंटीमेट सीन शूट करण्यापूर्वी नवाजुद्दीनसोबत फ्रेंडली व्हावं लागायचं जेणेकरून शूटमध्ये सहजता यावी, असं ती म्हणाली.

तरुणी व्हर्च्युअल डेटमधून कमवणार 41 कोटी, असं केलं तरी काय?

पुढील वेब स्टोरी