Photo Credit; instagram

पांड्या-नताशाच्या रिलेशनशीपमध्ये 'गडबड?', सोशल मीडियावर भलतीच...

Photo Credit; instagram

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हे विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Photo Credit; instagram

वास्तविक, सोशल मीडियावर यूजर्स प्रश्न उपस्थित करत आहेत की नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्यात सारं काही संपले आहे का?

Photo Credit; instagram

खरं तर, सोशल मीडियावरील एका Reddit पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नताशा आणि हार्दिक वेगळे झाले आहेत.

Photo Credit; instagram

या व्हायरल पोस्टमध्ये ही केवळ एक अटकळ असल्याचे म्हटले आहे. पण दोघेही एकमेकांना स्टोरीजवर पोस्ट करत नाहीत.

Photo Credit; instagram

असाही दावा केला जात आहे की, पूर्वी ती तिचे पूर्ण नाव 'नताशा स्टॅनकोविक-पांड्या' असे लिहायची, पण आता तिने तिच्या नावातून 'पांड्या' हे आडनाव काढून टाकले आहे.

Photo Credit; instagram

4 मार्च रोजी नताशाचा वाढदिवस होता त्या दिवशी पांड्याने काहीही पोस्ट केलं नाही. पोस्टमध्ये असा दावाही आहे की, नताशाने तिच्या हार्दिकच्या नुकत्याच केलेल्या पोस्ट काढून टाकल्या आहेत.

Photo Credit; instagram

नताशा आणि हार्दिकच्या त्याच पोस्ट सोशल मीडियावर दिसत आहेत ज्यात अगस्त्य त्यांच्यासोबत आहे. याशिवाय, ती या आयपीएलमध्ये स्टँडवर किंवा टीमबद्दल पोस्ट करताना दिसली नाही.

Photo Credit; instagram

कृणाल पंड्या (हार्दिकचा भाऊ) आणि पंखुडी (कृणालची पत्नी) अजूनही त्यांच्या पोस्टवर कमेंट करत असले तरी, दोघांमध्ये काहीतरी गडबड असल्याचा दावा केला जात आहे.

Photo Credit; instagram

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक यांनी 31 मे 2020 रोजी लग्न केलेले आणि त्याच वर्षी 30 जुलै रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे, अगस्त्यचा जन्म झालेला.

Photo Credit; instagram

यापूर्वी मार्च 2024 मध्ये, सर्बियन मॉडेल नताशा ही हार्दिकच्या 'खराब' IPL कामगिरीमुळे ट्रोलर्सची शिकार झाली होती.

Photo Credit; instagram

अलीकडे मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची कामगिरी आयपीएलमध्ये चांगली नसल्यामुळे त्याचा संघ मागे पडला होता.

Photo Credit; instagram

पंड्याची वैयक्तिक कामगिरीही निराशाजनक होती, त्याने या आयपीएल हंगामातील 14 सामन्यांमध्ये 18 च्या सरासरीने आणि 143.05 च्या स्ट्राईक रेटने केवळ 216 धावा केल्या.

Photo Credit; instagram

हार्दिकला गोलंदाजीमध्येही फारशी चमक दाखवता आली नाही. त्याने 11 विकेट घेतल्या पण त्याचा इकॉनॉमी रेट 10.75 होता.

पुढील वेब स्टोरी

मलायकाचा जीव झाला येडापिसा, 'या' हिरोची चिंता..

इथे क्लिक करा